Ad will apear here
Next
वाड्याच्या ‘लिटिल एंजल्स’चा सलग ११ वर्षे १०० टक्के निकाल
प्रातिनिधिक फोटोवाडा (पालघर) : वाडा येथील इंग्रजी माध्यमाच्या ‘लिटिल एंजल्स’ या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेच्या दहावीच्या पहिल्या बॅचपासून सलग ११ वर्षे १०० टक्के निकाल लागत असल्याने या शाळेचे व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या वर्षी वाडा तालुक्याचा दहावीचा निकाल ८७.६७ टक्के लागला असून, तालुक्यातील लिटिल एंजल्स स्कूल, गुंज आश्रमशाळा, वडवली विद्यालय व म्हसवल रावतेपाडा या पाच विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाडा येथील पां. जा. विद्यालयाची सेजल बोंद्रे ही विद्यार्थिनी ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. याच विद्यालयाच्या समीक्षा पाटील हिने ९६ टक्के गुण मिळवून या विद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZIKBD
Similar Posts
कुपोषण निर्मूलनाबाबत कीर्तनकारांची कार्यशाळा वाडा (पालघर) : ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा दोन’ यांच्यामार्फत वाडा तालुक्यातील ६० कीर्तनकार/ प्रवचनकार यांची कुपोषण निर्मूलनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पंचायत समिती सभापती नडगे मॅडम, उपसभापती पाटील. जिल्हा परिषद सदस्य
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
कुपोषण निर्मूलनासाठी पदभरती पालघर : कुपोषण निर्मूलनासाठी व बालमृत्यू रोखण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत वैद्यकीय अधिकारी आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) या पदांसाठी आरोग्य विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे   यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात पावसाळ्या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language